चिपळूण: बहादूरशेख नाका उड्डाणपुलाच्या कामाला वेग; गर्डर चढवल्याने वाहतूक मार्गात बदल

मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण येथील बहादूरशेख नाका उड्डाणपुलाच्या गर्डर बसवण्याच्या कामाला वेग आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गावरील वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला असून, ऑगस्ट अखेरपर्यंत पुलाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.

Read more

मुंबई-गोवा महामार्गावर दाभीळनजीक भर पावसात गर्डर बसवल्याने तासभर वाहतूक ठप्प; ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे प्रवासी हैराण

मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील दाभीळजवळील पुलावर मुसळधार पावसात कोणतीही पूर्वसूचना न देता गर्डर बसवण्याचे काम सुरू केल्यामुळे महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती. ठेकेदाराच्या या मनमानी कारभारामुळे आणि घटनास्थळी पोलिसांनी घेतलेल्या बघ्याच्या भूमिकेमुळे भर पावसात हजारो प्रवासी अडकून पडले होते, ज्यावरून आता प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Read more

error: Content is protected !!