दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार निकाल; ‘या’ संकेतस्थळांवर पाहता येणार रिझल्ट
महाराष्ट्र राज्य मंडळाचा १० वीचा निकाल उद्या ८ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थी अधिकृत संकेतस्थळांवर आपले गुण पाहू शकतील.
Read more







