‘जल्लोष लोककलेचा’ राज्यस्तरीय गायन स्पर्धेत प्रथमेश दोडेकर प्रथम
खेड : प्रतिनिधी बालरंगभूमी परिषदेच्या वतीने आयोजित ‘जल्लोष लोककलेचा २०२६’ या उपक्रमांतर्गत पार पडलेल्या राज्यस्तरीय एकल गायन स्पर्धेत कु. प्रथमेश संदीप दोडेकर याने आपल्या सुमधुर आणि दमदार गायकीच्या जोरावर राज्यात…
Read more

