दापोलीत तीन प्रस्तावित प्रकल्पांविरोधात ग्रामस्थ आक्रमक

दापोली : ज्योती बिवलकर दापोली तालुक्यातील प्रस्तावित भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्प, चिखलगाव येथील बॉक्साईट उत्खनन प्रकल्प तसेच देवके नवेनगर प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. निसर्गसंपन्न दापोलीच्या अस्तित्वावर घाला…

Read more

error: Content is protected !!