राधा लवेकर यांची श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम सेवा संस्थेच्या सभासदपदी निवड

खेड तालुक्यातील प्रसिद्ध ‘श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम सेवा संस्थेच्या’ (गोशाळा) सभासदपदी सामाजिक कार्यकर्त्या राधाताई लवेकर यांची सन्मानपूर्वक निवड करण्यात आली आहे. कोकणातील या सर्वात मोठ्या गोशाळेत तब्बल १२०० हून अधिक गाईंचे संगोपन केले जाते. राधाताई यांच्या सामाजिक बांधिलकीची दखल घेत संस्थेचे संस्थापक ह. भ. प. भगवान कोकरे महाराज यांनी त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र प्रदान केले.

Read more

वाचायला विसरू नका

सर्वोच्च न्यायालयाने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी फेटाळली
फळबागायतदारांना हवामान आधारित विमा कवच !
अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश
रत्नागिरीत काँग्रेसचा निवडणूक आयोगाविरोधात मूकमोर्चा; ईव्हीएम बंद करण्याची आणि मुख्य आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी
अमराठी ऑटो-टॅक्सी चालकांनी अनिवार्यपणे मराठी शिकावी: मंत्री प्रताप सरनाईक
error: Content is protected !!