रत्नागिरीत रविवारी एमपीएससीची ‘गट-ब’ पूर्व परीक्षा; ३ केंद्रांवर ११९० उमेदवार
रत्नागिरी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणारी ‘महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५’ येत्या रविवारी म्हणजेच ४ जानेवारी २०२६ रोजी पार पडणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील ३ उपकेंद्रांवर…
Read moreस्मृतिदिन विशेष; सामाजिक, राजकीय कार्यातही ‘यशवंत’…
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष कै. यशवंतराव तथा दादा माने यांनी १९६२ पासून जनसंघाचे काम सुरू केले. १९८० पासून भाजप सुरू केला व त्यामुळे ६२ ते ८६ या काळात जनसंघ, भाजप जिल्ह्यात…
Read moreरत्नागिरीत लाचखोर तलाठ्याला रंगेहात अटक; ७/१२ उताऱ्यावर नाव लावण्यासाठी स्वीकारली १० हजारांची लाच
रत्नागिरी: प्रतिनिधी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत महसूल विभागातील एका भ्रष्ट अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. जमिनीच्या ७/१२ उताऱ्यामध्ये फेरफार करून नाव दाखल करण्यासाठी…
Read moreउमेदवाराने चक्क प्रतिस्पर्ध्याचा ‘AB फॉर्म’ चावून गिळला? धनकवडीतील विचित्र प्रकार
पुणे: प्रतिनिधी राजकारणात तिकीट मिळवण्यासाठी नेते कोणत्या थराला जातील याचा नेम नाही, याचाच एक धक्कादायक प्रत्यय पुण्यात आला आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत एका उमेदवाराने चक्क आपल्याच पक्षातल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा…
Read moreमुंबईकरांना नववर्षाचं ‘ओलं’ सरप्राइज! १ जानेवारीच्या पहाटे CSMT सह दक्षिण मुंबईत पावसाची हजेरी
मुंबई:प्रतिनिधी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या मुंबईकरांना १ जानेवारीच्या सकाळी निसर्गाने सुखद धक्का दिला आहे. एरवी थंडीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईत आज पहाटे चक्क पावसाने हजेरी लावली. दक्षिण मुंबईसह उपनगरांमध्ये पहाटेच्या…
Read moreरत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘ईगल’च्या संकेता सावंत यांची राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी ‘पंच’ म्हणून निवड
रत्नागिरी:प्रतिनिधी रत्नागिरीच्या क्रीडा क्षेत्रातून वर्षाच्या सुरुवातीलाच एक आनंदाची आणि अभिमानाची बातमी समोर आली आहे. रत्नागिरीतील प्रसिद्ध ‘ईगल तायक्वांदो अकॅडमी’च्या (Eagle Taekwondo Academy) मुख्य प्रशिक्षिका संकेता संदेश सावंत यांची गोवा येथे…
Read moreपुणे साखळी बॉम्बस्फोटातील आरोपीची भररस्त्यात हत्या; श्रीरामपूर गोळीबाराने हादरले
अहिल्यानगर:प्रतिनिधी पुण्यातील २०१२ च्या साखळी बॉम्बस्फोट (Pune Serial Blast 2012) खटल्यातील संशयित आरोपी बंटी जहागीरदार याची अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे निर्घृण हत्या करण्यात आली आहे. भरदिवसा घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे…
Read moreमहिलांसाठी ‘न्यू ईअर गिफ्ट’! खात्यात १५०० रुपये जमा, पण ४५०० रुपयांचे काय?
रत्नागिरी: प्रतिनिधी राज्यातील करोडो महिला ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होत्या, तो क्षण अखेर आला आहे. नवीन वर्षाच्या (New Year 2026) सुरुवातीलाच राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांना सुखद…
Read moreरत्नागिरीत दुचाकींसाठी ‘MH-08-BL’ मालिका सुरू; पसंतीच्या क्रमांकासाठी २ जानेवारीला अर्ज करण्याचे आवाहन
रत्नागिरी:- उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात 2 जानेवारी रोजी दुचाकी वाहनांसाठी MH-08-BL-0001 ते MH-08-BL-9999 ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. ज्या दुचाकी/चारचाकी/परिवहन वाहन मालकांना नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक…
Read moreसंभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा उद्रेक; माजी मंत्र्यांची गाडी रोखून काळे फासले, तिकीट वाटपावरून राडा
छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले असतानाच, छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पक्षात मोठा अंतर्गत कलह उफाळून आला आहे. तिकीट वाटपावरून आणि स्थानिक नेत्यांच्या कथित मनमानी कारभाराला कंटाळून…
Read more








