विद्यार्थ्यांच्या आधार पडताळणीत रत्नागिरी जिल्ह्याची राज्यात भरारी; ९८.२१ टक्के उद्दिष्टपूर्तीसह पटकावले दुसरे स्थान

रत्नागिरी : प्रतिनिधी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ शालेय विद्यार्थ्यांना थेट मिळवून देण्यासोबतच संच मान्यता पारदर्शक करण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या आधार पडताळणी मोहिमेत रत्नागिरी जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.…

Read more

error: Content is protected !!