महाड-दापोली मार्गावर दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक; १४ प्रवाशांसह चालक-वाहक जखमी

महाड-दापोली राज्यमार्गावर कुरळा दिवेकरवाडी येथे दोन एसटी बसची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात १४ प्रवाशांसह चालक आणि वाहक किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी न झाल्याने मोठा अनर्थ टळला असून सर्व जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Read more

वाचायला विसरू नका

मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात गोगटे-जोगळेकरच्या तन्वी मोरेला शास्त्रीय गायनात रौप्यपदक!
बाळू पूर्णेकर हत्याकांड: “नगरसेवक पद वाचवण्यासाठीच काटा काढला”, भास्कर जाधवांचा सरकारवर घणाघात
राज्यातून मान्सूनच्या परतीला वेग; पावसाची उघडीप मिळताच ‘ऑक्टोबर हिट’च्या चटक्याने नागरिक हैराण
बाळू पूर्णेकर हत्याकांडात मोठे खुलासे! गोळीबार करणारा नीलेश पवार; संशयित ‘लावण्य’ची एसआयटीकडून चौकशी
नाशिक हादरलं! संत निवृत्तीनाथ देवस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा
ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! उपनेते शरद कोळींवर MPDA अंतर्गत कारवाई; १ वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध
error: Content is protected !!