बांगलादेशचे मोठे पाऊल: भारताशी चर्चा न करता गंगा नदीवर स्वतःचा धरण प्रकल्प सुरू
भारत आणि बांगलादेश दरम्यान १९९६ च्या गंगा जल कराराची मुदत संपत असतानाच, बांगलादेशने पद्मा नदीवर ३४,४९७ कोटी टका खर्चाच्या विशाल धरण प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. भारताशी कोणतीही चर्चा न करता घेतलेला हा निर्णय आणि हा आपला अंतर्गत विषय असल्याचे बांगलादेशने स्पष्ट केल्यामुळे दक्षिण आशियातील जल-राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.
Read moreबाळू पूर्णेकर हत्याकांडात मोठे खुलासे! गोळीबार करणारा नीलेश पवार; संशयित ‘लावण्य’ची एसआयटीकडून चौकशी








