दहावीचा निकाल जाहीर; यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून अभिनंदन
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केला असून यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन केले आहे. “विद्यार्थी हे महाराष्ट्राचे भविष्य आहेत,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांचेही कौतुक केले, तसेच अपयशी विद्यार्थ्यांना खचून न जाता पुन्हा प्रयत्न करण्याचे आवाहन करत शासन त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला.
Read more






