१ जूनपासून मासेमारीवर बंदी; नियम मोडणाऱ्या नौकांवर कठोर कारवाई होणार

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमानुसार यंदा १ जून ते ३१ जुलै २०२६ या ६१ दिवसांच्या कालावधीत राज्यातील क्षेत्रीय जलधी क्षेत्रात यांत्रिक नौकांना मासेमारी करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. नियम मोडून मासेमारी करणाऱ्या नौकांवर जप्तीसह कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांनी दिला आहे. ही बंदी पारंपरिक बिगर-यंत्रचलित नौकांना लागू नसून, बंदीच्या काळात अपघात झाल्यास कोणतीही सरकारी भरपाई मिळणार नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Read more

वाचायला विसरू नका

रत्नागिरीत जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेचा थरार; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सुवर्णझेप: ६००० कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी रत्नागिरीत ५ ऑक्टोबरला काँग्रेसचा मूक मोर्चा
चिपळूण: दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या मागणीसाठी ७ ऑक्टोबरला ‘इंडिया आघाडी’चा विराट मोर्चा
दापोलीत भातपिकासाठी युरिया व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांना मार्गदर्शन
error: Content is protected !!