गणेशोत्सवासाठी सामंत बंधूंचा चाकरमान्यांना मोठा दिलासा
रत्नागिरी: गणेशोत्सवासाठी मुंबईतून गावी जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांचा प्रवास यंदा सुखकर झाला आहे. राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या विशेष पुढाकारातून तब्बल ५०० मोफत राज्य…
Read more

