खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना संसदरत्न मिळाल्याबद्दल कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना सलग दुसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल कळवा पूर्व येथील भास्कर नगरमध्ये समाजसेविका ॲड. सौ. पूजा राजा ठाकूर यांच्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांना तब्बल २५०० मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.

Read more

error: Content is protected !!