तिवरे धरणग्रस्तांची प्रतीक्षा अखेर संपली! अलोरेतील ३३ घरांचे १२ सप्टेंबरला होणार लोकार्पण
चिपळूण : प्रतिनिधी तिवरे धरण दुर्घटनेतील विस्थापित कुटुंबांच्या पुनर्वसनाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. अलोरे येथे या धरणग्रस्तांसाठी उभारण्यात आलेल्या पुनर्वसन वसाहतीतील ३३ पक्क्या घरांचे लोकार्पण येत्या शनिवारी, १२…
Read more

