ठाणे मनपामध्ये महासंग्राम! सत्तेत एकत्र असूनही शिंदे गट आणि भाजपचे नगरसेवक भिडले; एकमेकांना निलंबित करण्याची मागणी

ठाणे महानगरपालिकेत सत्तेत एकत्र असूनही शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. महासभेत २३२ प्रस्ताव चर्चेविना मंजूर केल्यामुळे आणि राष्ट्रगीताच्या कथित अपमानाच्या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंनी एकमेकांना निलंबित करण्याची मागणी केली असून हा वाद आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारात पोहोचणार आहे.

Read more

error: Content is protected !!