मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी रत्नागिरीत ५ ऑक्टोबरला काँग्रेसचा मूक मोर्चा
रत्नागिरी: कथित ‘व्होट चोरी’ प्रकरण आणि निवडणूक आयोगाच्या कारभाराच्या निषेधार्थ रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटी (उत्तर-दक्षिण) आक्रमक झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने सोमवार, ५…
Read more






