दापोलीत भातपिकासाठी युरिया व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांना मार्गदर्शन
दापोली (प्रतिनिधी): भातपिकाची जोमदार वाढ आणि उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी युरियाचा योग्य वेळी व अचूक पद्धतीने वापर कसा करावा, याविषयी मुगीज येथे ‘बीजांकुर गटा’च्या वतीने एका विशेष प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते.…
Read more






