नरसापूर घटनेच्या निषेधार्थ ठाण्यात शिवसेना महिला आघाडी आक्रमक; आरोपीला कठोर शिक्षेची मागणी

भोर तालुक्यातील नरसापूर येथील चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ ठाण्यात शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाली आहे. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.

Read more

बलात्कार आणि लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांतील दोषींना पॅरोल नाकारा; मंत्री अदिती तटकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

बलात्कार आणि लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांतील दोषींना पॅरोलवर सोडू नये, अशी आग्रही मागणी मंत्री अदिती तटकरे यांनी केली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधि व न्याय विभागाला तातडीने कायदेशीर तरतुदीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले असून, महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार कडक कायदा करण्याच्या तयारीत आहे.

Read more

सर्वसामान्य माणूस हाच आपला ‘विठ्ठल’, त्यांच्या सेवेसाठीच ‘टेक-वारी’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मंत्रालयात ‘टेक-वारी २.०’ चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ. सर्वसामान्य माणसाच्या सेवेसाठी तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासन अधिक सक्षम आणि सुलभ करण्यावर मुख्यमंत्र्यांचा भर.

Read more

विक्रमी ‘मिसिंग लिंक’ बोगद्याचे लोकार्पण; २२.३३ मीटर रुंदीसह ‘गिनीज बुक’मध्ये जागतिक विक्रमाची नोंद

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील ‘मिसिंग लिंक’ बोगद्याने २२.३३ मीटर रुंदीसह जगातील सर्वात रुंद भूमिगत बोगदा म्हणून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आपले नाव कोरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.

Read more

देशाच्या प्रगतीसाठी जनगणना मोहिमेत सक्रिय सहभागी व्हा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘जनगणना-२०२७’ मोहिमेचा राज्यव्यापी शुभारंभ करण्यात आला. ‘वर्षा’ निवासस्थानी स्वतःच्या कुटुंबाची माहिती नोंदवून मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. भविष्यातील नियोजनासाठी ही प्रक्रिया कशी महत्त्वाची आहे, वाचा सविस्तर…

Read more

मुंबई-लंडन सहकार्याचा नवा अध्याय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लेडी मेयर यांच्यात गुंतवणुकीवर महत्त्वपूर्ण चर्चा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सिटी ऑफ लंडनच्या लेडी मेयर डेम सूसन लँगली यांच्यात ‘वर्षा’ निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या भेटीत महाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठी अग्रगण्य केंद्र असल्याचे अधोरेखित करत उत्पादन, एज्युसिटी आणि मेडीसिटी सारख्या क्षेत्रांतील नव्या संधींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. भारत-यूके मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि लंडन दरम्यानची आर्थिक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर यावेळी भर देण्यात आला.

Read more

रायगडमध्ये ऊर्जेचा महाविस्फोट! अंबा आणि कुंभे जलविद्युत प्रकल्पांच्या क्षमतेत मोठी वाढ; एनटीपीसीसोबत सुधारित करार

रायगडमधील अंबा आणि कुंभे जलविद्युत प्रकल्पांची क्षमता आता २६०० मेगावॅटवर पोहोचली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत NTPC आणि जलसंपदा विभागात सुधारित करार झाला असून, यामुळे ८०० मेगावॅट जादा वीज उपलब्ध होणार आहे.

Read more

सुषमा अंधारेंनी फडणवीसांना महिला मुख्यमंत्र्यांची यादीच वाचून दाखवली; ‘त्या’ विधानावरून घेतला समाचार

भाजपने आजवर किती महिला मुख्यमंत्री दिल्या? असा थेट सवाल करत शिवसेना (UBT) नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे. अंधारे यांनी पत्रकार परिषदेत चक्क महिला मुख्यमंत्र्यांची यादीच वाचून दाखवत फडणवीसांच्या ‘स्तरा’वरून त्यांचा खरपूस समाचार घेतला.

Read more

मंत्रिमंडळात फक्त ४ महिला; मग आरक्षणाची भाषा कशाला? अंजली दमानियांचा देवेंद्र फडणवीसांवर प्रहार

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात ३९ पैकी केवळ ४ महिला मंत्री असताना आरक्षणाच्या गप्पा कशाला? सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आकडेवारीनिशी जोरदार प्रहार केला आहे. ‘आधी ३३ टक्के महिला मंत्री करा, मग बँड वाजवून डान्स करू’ अशा शब्दांत त्यांनी भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवले आहे.

Read more

मोठी बातमी: ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ आता पूर्णपणे ‘डिजिटल’! रुग्णांना मंत्रालयात जाण्याची गरज नाही, ३ तासांत मिळणार मदत

राज्यातील सामान्य रुग्णांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! ७ एप्रिल २०२६ पासून ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ची प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन झाली असून, जुनी कागदी पद्धत बंद करण्यात आली आहे. आता अवघ्या ३ ते ८ तासांत रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत मिळणार असून नातेवाईकांना मंत्रालयात जाण्याची गरज उरणार नाही. जाणून घ्या काय आहेत नवीन नियम…

Read more

error: Content is protected !!