महाराष्ट्र गुंतवणूक परिषद: राज्यात ८.५७ लाख कोटी रुपयांचे ६७ गुंतवणूक करार

मुंबई: राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला अभूतपूर्व गती देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र गुंतवणूक परिषदेत’ (Maharashtra Investment Summit) आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ८ लाख ५७ हजार…

Read more

राज्यातील तरुणांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगार संधी

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभाला मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन उपस्थिती; १५० पैकी अवघ्या १५ कंपन्या हजर राहिल्याने तीव्र संताप रत्नागिरी : प्रतिनिधी लोटे एमआयडीसीमधील औद्योगिक वसाहतींमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना कायमस्वरूपी नोकऱ्या दिल्याच पाहिजेत.…

Read more

‘राहुल गांधींची बुद्धी चोरीला गेली आहे’; निवडणूक आयोगावरील विरोधकांच्या आरोपांवरून मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल

नागपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी विरोधी पक्षांनी केलेले ‘मतचोरीचे’ आरोप पूर्णपणे फेटाळून लावले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार प्रहार करत ते…

Read more

महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

मुंबई: राज्यातील दुष्काळाची गंभीर परिस्थिती पाहता महाराष्ट्र सरकारने एकूण ३५८ पैकी २६५ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत. ‘ट्रिगर-१’ च्या निकषात बसणाऱ्या या तालुक्यांचा समावेश झाल्याने राज्याचा सुमारे ७५ टक्के भाग…

Read more

दुष्काळ जाहीर करण्यापासून ते विशेष अधिवेशन बोलावण्यापर्यंत, उद्धव ठाकरेंच्या सरकारकडे ५ प्रमुख मागण्या

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीवर चिंता व्यक्त करत सरकारकडे पाच प्रमुख मागण्या केल्या आहेत. एका पत्रकार परिषदेत त्यांनी शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत,…

Read more

संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी; सरसकट मदत देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लातूर: मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. लातूर जिल्ह्यात केवळ ५० टक्के पाऊस झाल्याने नदी-नाले व विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पावसाअभावी…

Read more

महाराष्ट्राचा ‘आदर्श नोंदणी कार्यालय’ पॅटर्न देशभर लागू होणार; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

मुंबई : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘आदर्श नोंदणी कार्यालय’ (मॉडेल रजिस्ट्रेशन ऑफिस) पॅटर्नला आता राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. केंद्र सरकारच्या ग्रामविकास आणि पंचायत राज…

Read more

२०२९ पर्यंत उद्योगांना मिळणार स्वस्त वीज; बुटीबोरीमध्ये अवाडा ग्रुपला २५० एकर जागा देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

नागपूर : राज्यातील उद्योगांना २०२९ सालापर्यंत स्वस्त वीज उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. नागपूरच्या बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत असलेल्या ‘अवाडा ग्रुप’च्या प्लांटला त्यांनी नुकतीच भेट…

Read more

अमित शहांच्या ‘महाराष्ट्र बहुभाषिक राज्य’ या वक्तव्यावरून मराठी एकीकरण समिती संतापली

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राला ‘बहुभाषिक राज्य’ म्हटल्यानंतर राज्यात राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंतर (मनसे) आता ‘मराठी एकीकरण समिती’नेही अमित…

Read more

दिघीमध्ये १५,००० कोटी रुपयांचा जहाज बांधणी करार; राज्यात ९० हजार रोजगार निर्माण होणार

मुंबई : महाराष्ट्रातील दिघी (जिल्हा रायगड) येथे प्रस्तावित ग्रीनफिल्ड जहाज बांधणी (शिपबिल्डिंग) औद्योगिक समूहामध्ये एक प्रमुख केंद्र विकसित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एका महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी…

Read more

error: Content is protected !!