मुसळधार पावसामुळे किल्ले रायगडच्या पायरी मार्गावर दगड कोसळले, वाहतूक बंद

मुसळधार पावसामुळे किल्ले रायगडच्या पायरी मार्गावर महादरवाजा ते मदार मोर्चा दरम्यान मोठे दगड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे. २७ जून रोजी होणाऱ्या ३५३ व्या तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता साफ करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे; तोपर्यंत शिवभक्तांनी या मार्गावरून प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Read more

कोकणच्या विकासासाठी शासन कटिबद्ध; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते रोह्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते रोह्यात कुंडलिका नदी संवर्धन, शिवसृष्टी शिल्प आणि ब्लड बँक यांसह विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. कोकणच्या निसर्गसंपन्न वैभवाचे जतन करत विकासाची गंगा घराघरात पोहोचवण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

Read more

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आता प्रवास सुसाट! ‘मिसिंग लिंक’चे उद्या महाराष्ट्र दिनी लोकार्पण

मुंबई-पुणे प्रवाशांसाठी मोठी बातमी! ‘मिसिंग लिंक’चे उद्या १ मे रोजी लोकार्पण. प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने वाचणार आणि घाटही चुकणार. वाचा सविस्तर बातमी…

Read more

रायगडमध्ये ऊर्जेचा महाविस्फोट! अंबा आणि कुंभे जलविद्युत प्रकल्पांच्या क्षमतेत मोठी वाढ; एनटीपीसीसोबत सुधारित करार

रायगडमधील अंबा आणि कुंभे जलविद्युत प्रकल्पांची क्षमता आता २६०० मेगावॅटवर पोहोचली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत NTPC आणि जलसंपदा विभागात सुधारित करार झाला असून, यामुळे ८०० मेगावॅट जादा वीज उपलब्ध होणार आहे.

Read more

खळबळजनक! रायगडमधील लॉजमध्ये तरुणीची धारदार शस्त्राने हत्या; रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह

रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील एका लॉजमध्ये २२ वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली असून, संशयित आरोपी फरार आहे. या घटनेचा अधिक तपास गोरेगाव पोलीस करत आहेत.

Read more

मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; २ प्रवाशांचा मृत्यू, ३८ जण जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे जवळील सुकेळी खिंडीत खासगी बस उलटून भीषण अपघात झाला आहे. चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या या दुर्घटनेत २ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ३८ जण जखमी झाले आहेत. प्रवाशांनी चालकाच्या अतिवेगाबाबत आधीच तक्रार केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने हा भीषण अपघात घडल्याचा आरोप केला जात आहे.

Read more

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर काळजाचा थरकाप! ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने ६ गाड्यांना उडवले; ३ जणांचा मृत्यू

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर बोरघाटात कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने ६ वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला असून गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

Read more

खळबळ: “मंत्रीपुत्राला वाचवण्यासाठी वरिष्ठांचा दबाव, जातीवाचक टोमणे”; महाडचे PI रमेश तडवींचा कुटुंबासह आत्महत्येचा इशारा

रायगड : प्रतिनिधी रायगड पोलीस दलातील एक धक्कादायक आणि खळबळजनक प्रकरण समोर आले असून महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (PI) रमेश तडवी यांनी थेट पोलीस महासंचालकांना पत्र लिहून आत्महत्येचा…

Read more

आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर उलटला; १५ तासांपासून एक्स्प्रेस-वेवरील वाहतूक ठप्प

रायगड : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (Expressway) आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी सायंकाळी प्रोपलीन गॅस वाहून नेणारा टँकर उलटल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या अपघातानंतर टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू…

Read more

ताम्हिणी घाटात थरार: पर्यटकांची बस डोंगरावर आदळली, तर कार दरीत कोसळली; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

रायगड: प्रतिनिधी पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या ताम्हिणी घाटात शुक्रवारी अपघाताचे सत्र पाहायला मिळाले. घाटात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका खासगी ट्रॅव्हल्सच्या बसला आणि एका कारला भीषण अपघात झाला आहे. या…

Read more

वाचायला विसरू नका

रत्नागिरीत जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेचा थरार; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सुवर्णझेप: ६००० कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी रत्नागिरीत ५ ऑक्टोबरला काँग्रेसचा मूक मोर्चा
चिपळूण: दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या मागणीसाठी ७ ऑक्टोबरला ‘इंडिया आघाडी’चा विराट मोर्चा
error: Content is protected !!