चिपळूण-कराड मार्गावर पोलिसांची मोठी कारवाई: १० लाखांच्या मुद्देमालासह बेकायदेशीर गुटखा जप्त

चिपळूण : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढणाऱ्या अवैध धंदे आणि अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलाने राबवलेल्या ‘मिशन फिनिक्स’ मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने…

Read more

रत्नागिरीत अंमली पदार्थ तस्करांवर प्रांताधिकारी जीवन देसाईंची धडक कारवाई, तब्बल २१ जणांना केले हद्दपार

रत्नागिरी : प्रतिनिधी राज्यात सध्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या धडक कारवायांची जोरदार चर्चा सुरू असतानाच, रत्नागिरीतही एका प्रशासकीय अधिकाऱ्याने गुन्हेगारी जगतात मोठी धडकी भरवली आहे. अंमली पदार्थांचे जाळे मुळासकट नष्ट करण्यासाठी रत्नागिरी…

Read more

रत्नागिरीत सीएला साडेपाच लाखांचा ऑनलाइन गंडा; वडिलांचा मोबाईल हॅक करून फसवणूक

रत्नागिरी : प्रतिनिधी शहरातील तेली आळी येथील एका चार्टर्ड अकाऊंटंटला (सीए) अज्ञात सायबर भामट्याने तब्बल ५ लाख ६६ हजार ४४१ रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भामट्याने…

Read more

‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत रत्नागिरीत पुन्हा मोठी कारवाई; १ लाख ११ हजारांचे ब्राऊन हेरॉईन जप्त

रत्नागिरी : प्रतिनिधी ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (LCB) पथक रत्नागिरी शहरामध्ये पेट्रोलिंग करत असताना, मच्छी मार्केट चर्च रोड परिसरात एक इसम संशयास्पदरीत्या आढळून आला. पोलिसांनी या इसमाची…

Read more

‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत रत्नागिरीत मोठी कारवाई: १ लाख ३६ हजार रुपयांचे ब्राऊन हेरॉईन जप्त

रत्नागिरी : प्रतिनिधी मिशन फिनिक्स अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (LCB) पथक रत्नागिरी शहरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना, आठवडा बाजार परिसरात एक इसम संशयास्पदरीत्या आढळून आला. सदर इसमाची कसून चौकशी केली…

Read more

कौटुंबिक वाद मिटवणे भोवले; मध्यस्थांची क्रूझर गाडी पेटवली, रत्नागिरीतील धक्कादायक घटना

रत्नागिरी : प्रतिनिधी पती-पत्नीचा कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी सांगलीहून आलेल्या मध्यस्थांची क्रूझर गाडी रागाच्या भरात जावयानेच पेटवून दिल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी शहरात घडली आहे. शहरातील गजबजलेल्या आठवडा बाजार परिसरातील एका लॉजच्या…

Read more

रत्नागिरीतील फणसवळेत बेकायदेशीर गोवंश कत्तलीचा पर्दाफाश

रत्नागिरी : प्रतिनिधी तालुक्यातील फणसवळे आणि मधलीवाडी परिसरातील घनदाट जंगलात बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या गोवंश कत्तलीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांशी हुज्जत घालत आरोपींनी त्यांच्यावरच हल्ल्याचा प्रयत्न केला…

Read more

‘ड्रग्स फ्री रत्नागिरी’चा निर्धार! पोलिसांच्या ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत ‘रेन रन’ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : प्रतिनिधी जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यातून युवा पिढीला वाचवण्यासाठी आणि व्यापक जनजागृती करण्यासाठी ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत रत्नागिरी पोलीस दल आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रेन रन’ मॅरेथॉनचे…

Read more

रत्नागिरी पोलिसांची देशात गरुडझेप! अधीक्षक नितीन बगाटे देशातील टॉप ५ अधिकाऱ्यांमध्ये

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून साकारलेल्या ‘RAIDS’ या अद्ययावत मोबाईल ॲपमुळे रत्नागिरी पोलिसांची मान आता राष्ट्रीय पातळीवर उंचावली आहे. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय…

Read more

नारळी पौर्णिमा: रत्नागिरी पोलीस दलातर्फे सागराला मानाचा नारळ अर्पण

रत्नागिरी : प्रतिनिधी कोकणात किनारपट्टीवरील भागात नारळी पौर्णिमेचा सण अत्यंत भक्तीभावात आणि मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणाचे औचित्य साधत रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीनेही आज सागराला पारंपरिक पद्धतीने मानाचा…

Read more

error: Content is protected !!