NEET UG 2026 पेपरफुटीचा ‘मास्टरमाइंड’ लातूरचा निवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी; CBI कडून पुण्यातून बेड्या
NEET UG 2026 Paper Leak: नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार (मास्टरमाइंड) लातूरचा निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी असल्याचे समोर आले असून सीबीआयने त्याला पुण्यातून अटक केली आहे. ३ मे रोजी झालेल्या परीक्षेचे प्रश्न त्याने पुण्यातील विशेष वर्गात विद्यार्थ्यांना जसेच्या तसे लिहून दिल्याचा खळबळजनक खुलासा तपासात झाला आहे. याप्रकरणी आतापर्यंत ८ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
Read more

