दापोली उपजिल्हा रुग्णालयात ‘लड्डू गोपाल योजने’तून आरोग्य शिबीर; कुपोषणमुक्तीसाठी बालकांना पौष्टिक लाडूंचे वाटप
रत्नागिरी : प्रतिनिधी तालुक्यातील बालकांमधील कुपोषणाची समस्या मुळासकट दूर करण्यासाठी आरोग्य विभागाने ठोस पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून दापोली उपजिल्हा रुग्णालयात ‘सॅम-मॅम लड्डू गोपाल योजने’अंतर्गत नुकतेच एक विशेष…
Read more

