जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड; ३ तासांपासून गाडी पेण स्थानकात ठप्प
मुंबईहून मडगावकडे जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने गाडी पेण स्थानकात तब्बल ३ तासांपासून ठप्प झाली आहे, ज्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
Read moreरत्नागिरी रेल्वेस्थानकावर ‘एटीव्हीएम’ यंत्र दाखल; लांबलचक रांगांमधून प्रवाशांची सुटका
रत्नागिरी : प्रतिनिधी कोकण रेल्वेमार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या आणि मध्यवर्ती असलेल्या रत्नागिरी रेल्वेस्थानकावर आता प्रवाशांच्या सोयीसाठी ‘एटीव्हीएम’ (ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीन) ही अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दररोज हजारो…
Read moreविलवडे रेल्वे स्थानकावरील आंदोलनाला यश; सुविधा आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या थांब्याबाबत कोकण रेल्वेचे आश्वासन
रत्नागिरी : प्रतिनिधी विलवडे रेल्वे स्थानकावर अधिकाधिक एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा आणि प्रवाशांसाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या लाक्षणिक उपोषणाला मोठे यश आले आहे. विलवडे रेल्वे…
Read moreसंगमेश्वर स्थानकावर चार एक्सप्रेसला थांबा मिळवण्यासाठी ‘उंदीरमामा’ मैदानात; अनोख्या आंदोलनाची चर्चा
संगमेश्वर : प्रतिनिधी संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर चार महत्त्वपूर्ण साप्ताहिक एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, या मागणीसाठी चक्क गणपती बाप्पाचे वाहन असलेल्या ‘उंदीरमामा’च्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. निसर्गरम्य चिपळूण…
Read moreमुंबई ते कोकण धावली पहिली ‘मोदी एक्सप्रेस’
मुंबई : मुंबईतून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गणेशोत्सवाच्या पवित्र पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वतीने आयोजित करण्यात…
Read moreकोकणवासीयांचे स्वप्न अखेर साकार; मुंबई ते सावंतवाडी नियमित जलद रेल्वे आजपासून सेवेत
मुंबई : प्रतिनिधी कोकणवासीय आणि चाकरमान्यांच्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर मूर्त स्वरूप मिळाले असून, छत्रपती शिवाजी महाराज मुख्य स्थानक ते सावंतवाडी दरम्यानच्या बहुप्रतीक्षित नियमित जलद रेल्वे सेवेचा गुरुवारी शुभारंभ करण्यात…
Read moreविलवडे रेल्वे स्थानकावर गाड्यांना थांबा मिळवण्यासाठी प्रवाशांची एकजूट
विलवडे रेल्वे स्थानकावर दोन महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मिळावा यासाठी प्रवासी संघटनेने एकाच दिवशी खासदार नारायण राणे, आमदार राम कदम आणि आमदार राजेश मोरे यांना निवेदने देऊन जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे.
Read moreचिपळूण रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे हाल; तिकीट खिडकीची इमारत जीर्णावस्थेत
चिपळूण रेल्वे स्थानकाजवळील तिकीट खिडकीची इमारत जीर्णावस्थेत असून, पर्यायी खिडकीही बंद असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. तसेच, स्थानकाकडे जाणारा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
Read moreगणेशोत्सव २०२६: रेल्वे बुकिंग सुरू होताच काही सेकंदांत गाड्या ‘हाऊसफुल्ल’; चाकरमान्यांच्या पदरी पुन्हा निराशा
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे रेल्वे आरक्षणाचे दु:स्वप्न यंदाही कायम राहिले असून, बुकिंग सुरू होताच काही सेकंदांतच कोकण रेल्वेच्या गाड्या ‘हाऊसफुल्ल’ झाल्या आहेत. तिकिटे न मिळाल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांची नजर आता रेल्वेच्या आगामी ‘गणपती विशेष’ फेऱ्यांच्या घोषणेकडे लागली आहे.
Read moreरत्नागिरी रेल्वे स्थानकावर ‘जीवन रक्षा अभियान’चे आयोजन; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून पोलिसांच्या पुढाकाराचे कौतुक
रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याच्या वतीने रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘जीवन रक्षा अभियान’ राबवण्यात आले. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार निरंजन डावखरे यांनी या उपक्रमाला भेट देऊन रेल्वे पोलिसांच्या या अनोख्या पुढाकाराचे विशेष कौतुक केले.
Read more










