गृह संस्थांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध : महसूलमंत्री बावनकुळे

ठाण्यातील गृहनिर्माण संस्थांचे पुनर्विकास, मुद्रांक शुल्क आणि प्रशासकीय प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे सकारात्मक असून नागरिकांना कोणताही त्रास होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Read more

error: Content is protected !!