…आता कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ ५ जुलैनंतर : ५६ लाख शेतकऱ्यांना ३६,५८५ कोटींचा लाभ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा प्रत्यक्ष लाभ ५ जुलै २०२६ नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची घोषणा कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी केली असून, याचा ५६ लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

Read more

error: Content is protected !!