फेसबुकवरील मैत्री नडली! गुहागरमध्ये इंजिनीअरची २६ लाखांची फसवणूक
गुहागरमध्ये एका इंजिनीअरला फेसबुकवरील मैत्री महागात पडली असून, क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने त्यांची २६ लाख ७६ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे.
Read moreरत्नागिरीत गुटखा तस्करांविरुद्ध मोठी कारवाई; ३.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी शहर पोलिसांनी कोल्हापूरहून येणाऱ्या एका इको गाडीतून ३.२७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला असून एकाला अटक केली आहे.
Read moreमोठी कारवाई! ऑनलाईन बँकिंगद्वारे पावणेपाच लाखांची लूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; रत्नागिरी पोलिसांनी दोघांना मुंबईतून ठोकल्या बेड्या
रत्नागिरीतील साखरी बौद्धवाडी येथील ४ लाख ८२ हजार रुपयांच्या ऑनलाईन फसवणूक प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना मुंबईतील दहिसर येथून अटक केली आहे.
Read moreरत्नदुर्ग किल्ल्यावर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; मद्यपींच्या मुसक्या आवळल्या
रत्नागिरी, किल्ले रत्नदुर्ग, रत्नागिरी पोलीस, कारवाई, मद्यपींवर कारवाई, भगवती बंदर, महाराष्ट्र पोलीस, गुन्हेगारी, पर्यटन सुरक्षा, विवेक पाटील,
Read moreपत्रकार दीपक भागवत मारहाण प्रकरण; ‘चिपळूण नागरी पतसंस्थे’च्या १० जणांविरुद्ध दोषारोपपत्र…
चिपळूण येथील पत्रकार दीपक भागवत मारहाण प्रकरणात पोलिसांनी १८ दिवसांत तपास पूर्ण करून १० जणांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि ओळख परेडच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून, आरोपींमध्ये पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
Read moreरत्नागिरी हादरली: तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ‘अमोल किड्ये’चा भगवती बंदरात मृतदेह सापडला
रत्नागिरीतील मांडवी येथील ३० वर्षीय अमोल किड्ये याचा मृतदेह तीन दिवसांनंतर भगवती बंदर परिसरात सापडला आहे. दुचाकी घटनास्थळी सापडल्याने गूढ वाढले असून, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. वाचा रत्नागिरीतील या खळबळजनक घटनेचे सविस्तर अपडेट्स..
Read moreरत्नागिरीत दिवसाढवळ्या चोरीचा थरार! पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणाची सोन्याची साखळी लांबवली; चोरटे फरार
रत्नागिरीतील हिंदू कॉलनी परिसरात गुरुवारी सकाळी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दोन दुचाकीस्वार चोरट्यांनी एका तरुणाची सोन्याची साखळी चोरली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
Read moreसंगमेश्वर हादरलं! कडवईत भरदिवसा तलवारीने कारची तोडफोड; वृद्ध महिलेला जीवे मारण्याची धमकी
संगमेश्वर तालुक्यातील कडवई बाजारपेठेत रविवारी सकाळी हातात तलवार आणि लोखंडी रॉड नाचवत एका टोळक्याने होंडा सिटी कारची तोडफोड केली. या नंगानाचाला विरोध करणाऱ्या एका ६४ वर्षीय ज्येष्ठ महिलेलाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे.
Read moreमुंबई-गोवा महामार्गावर एलपीजी गॅस टँकरचा भीषण अपघात; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरीतील कापडगाव परिसरात १९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी एलपीजी गॅस टँकर आणि वॉटर टँकरचा भीषण अपघात झाला. या धडकेत गॅस टँकर रस्त्यावर पलटी झाल्याने खळबळ उडाली होती, मात्र सुदैवाने कोणतीही गॅस गळती न झाल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
Read moreरत्नागिरीत शिक्षण क्षेत्राला काळिमा! नामांकित कॉलेजच्या प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीवर ५ वर्ष अत्याचार; पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
रत्नागिरी: प्रतिनिधी रत्नागिरी शहरातून गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका विद्यार्थिनीवर तब्बल पाच वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका ४५ वर्षीय…
Read more










