गीतांजली एक्स्प्रेसमधून पक्ष्यांची अमानुष तस्करी; ५५ पक्ष्यांचा तडफडून मृत्यू, कल्याणमधील पेट शॉपवर पोलिसांचा छापा

​मुंबई: हावडा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) दरम्यान धावणाऱ्या गीतांजली एक्स्प्रेसमधून पक्ष्यांची अत्यंत क्रूर व अमानुष पद्धतीने वाहतूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल ३२ तासांहून अधिक काळ…

Read more

भरती परीक्षा प्रक्रिया पारदर्शक आणि गतिमान होणार; उच्चस्तरीय टास्क फोर्सचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद

मुंबई: महाराष्ट्रातील स्पर्धा आणि नोकरभरती परीक्षांची प्रणाली अधिक पारदर्शक, विश्वासार्ह व प्रभावी बनवण्यासाठी परीक्षार्थींच्या भावना आणि सूचनांचा सकारात्मक विचार करून ठोस उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय…

Read more

MPSC पेपर लीक: मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा; SIT चौकशीच्या फेरीत येणार अनेक परीक्षा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणावरून राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील परीक्षांची चौकशी आता विशेष तपास पथकाकडून…

Read more

मुंबईत ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानाचा शुभारंभ; मुख्यमंत्री फडणवीस यांची नशामुक्तीची हाक

मुंबईला व्यसनमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानाचा शुभारंभ झाला. येत्या २ ते ४ वर्षांत मुंबई ड्रग्जमुक्त करण्याचे ध्येय असून माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवून त्यांना बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

Read more

मानखुर्द दुर्घटनाप्रकरणी कंत्राटदार व झोपडी मालकाला अटक; संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मुंबईतील मानखुर्द येथील मंडाळा परिसरात अनधिकृत चार मजली इमारत शेजारच्या झोपडीवर कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला. या भीषण दुर्घटनेप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी कंत्राटदार आणि झोपडी मालकाला अटक केली असून, संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

Read more

माजी मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या ‘क्लाइमेट चेंज, एक चक्रव्यूह’ पुस्तकाचे विमोचन; राज्यपाल आणि उपमुख्यमंत्री उपस्थित

माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या ‘क्लाइमेट चेंज, एक चक्रव्यूह’ या पुस्तकाचे राजभवनात राज्यपाल आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रकाशन झाले. जागतिक हवामान बदलासोबतच सध्या राजकीय हवामानही बदलत असल्याची मिश्कील टिप्पणी या वेळी करण्यात आली.

Read more

चेंबूरमध्ये स्कूल बसवर पिंपळाचे झाड कोसळले; ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, चार जण जखमी

मुंबईतील चेंबूर परिसरात मुसळधार पावसामुळे एका स्कूल बसवर पिंपळाचे अवाढव्य झाड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्दैवी अपघातात ११ वर्षीय विद्यार्थी विहान श्रीवास्तव याचा मृत्यू झाला असून, इतर चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.

Read more

मराठीच्या चुकीच्या उच्चारावरून मोठा गदारोळ; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची सभागृहात माफी!

महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शोकप्रस्ताव वाचताना मराठी शब्दांचे चुकीचे उच्चार केल्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार टीका झाली होती. या गदारोळानंतर, ऐनवेळी मिळालेल्या छोट्या आणि अंधुक फॉन्टच्या प्रिंटआऊटमुळे ही मानवी चूक झाल्याचे स्पष्टीकरण देत अध्यक्षांनी बुधवारी सभागृहात अधिकृतपणे खेद व्यक्त करत माफी मागितली आहे.

Read more

भारत आणि युएईच्या मजबूत अर्थव्यवस्थांचे मिलन; मुंबईत एमिरेट्स एनबीडी आणि आरबीएल बँकेत मोठी भागीदारी

मुंबईतील हॉटेल ताज पॅलेस येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत युएईची ‘एमिरेट्स एनबीडी’ आणि भारतातील ‘आरबीएल’ बँकेत ऐतिहासिक बँकिंग भागीदारी करार संपन्न झाला. ही भागीदारी भारतीय अर्थव्यवस्थेच्या उत्कर्षाचे प्रतीक असून, यामुळे दोन्ही देशांतील व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी गती मिळणार आहे.

Read more

सोमनाथ मंदिर भारतीय संस्कृतीच्या अविनाशी आत्म्याचे प्रतीक; मुंबईत ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ उत्साहात

सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीच्या ७५ व्या वर्षानिमित्त मुंबईतील धाकलेश्वर महादेव मंदिरात ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ साजरे करण्यात आले. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी यावेळी सोमनाथ मंदिराला भारताच्या सनातन शक्तीचे आणि अविनाशी आत्म्याचे प्रतीक संबोधले.

Read more

error: Content is protected !!