जयगड खाडीवर साकारतोय ७१५ कोटींचा भव्य सागरी पूल; रत्नागिरी-गुहागरचा प्रवास होणार सुपरफास्ट!

गुहागर : प्रतिनिधी कोकणातील विस्तीर्ण खाड्यांमुळे रत्नागिरी आणि गुहागर दरम्यान प्रवास करण्यासाठी नागरिकांना आणि पर्यटकांना प्रामुख्याने फेरीबोटीचा आधार घ्यावा लागतो. मात्र, आता हा प्रवास अधिक वेगवान, सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी…

Read more

error: Content is protected !!