सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’ची हवा; पाच दिवसांत मिळवले एक कोटी फॉलोअर्स

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या एका विधानावर उपहासात्मक टीका म्हणून अभिजीत दीपके या मराठी तरुणाने सुरू केलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ (Cockroach Janta Party) या मोहिमेने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या पेजने अवघ्या पाच दिवसांत इन्स्टाग्रामवर १ कोटी फॉलोअर्सचा टप्पा ओलांडून भाजपलाही मागे टाकले आहे.

Read more

error: Content is protected !!