शेत आणि पाणंद रस्त्यांच्या कामांना प्राधान्य द्या; मंत्री भरत गोगावले यांचे यंत्रणांना निर्देश

रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी मातोश्री ग्राम समृद्धी शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देऊन ग्रामीण रोजगाराला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. मनरेगा योजना पूर्ववत सुरू राहणार असून, तांत्रिक प्रक्रिया तातडीने पूर्ण करून कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी आढावा बैठकीत दिल्या.

Read more

error: Content is protected !!