जमीन संपादन आणि मोबदला वाटपात गैरव्यवहार; एसआयटी चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रक्रिया थांबवण्याची मनसेची मागणी
राजापूर : प्रतिनिधी महामार्ग आणि विविध प्रकल्पांसाठी सुरू असलेल्या भूसंपादन व मोबदला वाटप प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी केला आहे.…
Read more

