मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; सावर्डे परिसरात तीन दिवसांतच उखडली डागडुजी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावर्डे परिसरात खड्डे बुजविण्याचे काम अवघ्या तीन दिवसांतच उखडल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अपघातांचा धोका वाढल्याने नागरिकांमधून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
Read more

