चिपळूण दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यासह ‘हळद्या’ रोग व निवडणूक प्रक्रियेच्या चौकशीची मागणी

चिपळूण : प्रतिनिधी तालुक्याला दुष्काळग्रस्त यादीतून का वगळण्यात आले, भातशेतीवरील ‘हळद्या’ रोगाचा वाढता प्रादुर्भाव आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर उपस्थित झालेले प्रश्न, या महत्त्वाच्या मुद्द्यांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करावी, अशी…

Read more

‘इंडिया’ आघाडीचे २५ पक्ष एकत्र; परीक्षा गोंधळ, महागाई आणि बेरोजगारीसह ५ प्रमुख मुद्द्यांवर मोदी सरकारविरोधात रणनीती निश्चित

नवी दिल्लीत झालेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत आगामी संसद अधिवेशनापूर्वी मोदी सरकारला घेरण्यासाठी २५ विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जाहीर केले की, ही आघाडी निवडणूक प्रक्रिया, परीक्षांमधील गैरव्यवहार (NEET आणि CBSE), बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अशा ५ प्रमुख मुद्द्यांवर एकत्र लढणार आहे. विरोधकांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची आणि तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची मागणी केली आहे.

Read more

error: Content is protected !!