रत्नागिरीतील सर्व ९ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार: ना. उदय सामंत यांची DPC बैठकीत माहिती
रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व नऊ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावेत, अशी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची एकमुखी भूमिका असून, यासंदर्भातील अधिकृत प्रस्ताव तातडीने राज्य शासनाकडे आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्याचा…
Read moreदिशा सालियन केस: ठाकरेंच्या वकिलांचा कोर्टात मोठा दावा, थेट राणेंचे घेतले नाव!
मुंबई: प्रतिनिधी दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी आता पूर्ण झाली आहे. दिशा यांचे वडील सतीश सालियन यांनी ही याचिका दाखल…
Read moreविलवडे रेल्वे स्थानकावर गाड्यांना थांबा मिळवण्यासाठी प्रवाशांची एकजूट
विलवडे रेल्वे स्थानकावर दोन महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मिळावा यासाठी प्रवासी संघटनेने एकाच दिवशी खासदार नारायण राणे, आमदार राम कदम आणि आमदार राजेश मोरे यांना निवेदने देऊन जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे.
Read moreअणुऊर्जा प्रकल्पाला विरोध केल्यास ‘राणे स्टाईल’ने उत्तर देऊ; खासदार नारायण राणेंचा थेट इशारा
“बारसू येथील अणुऊर्जा प्रकल्पामुळे स्थानिक तरुणांना जवळपास दीड लाख नोकऱ्या मिळणार असून, या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची ‘एजंटगिरी’ सहन केली जाणार नाही; विरोधकांना ‘राणे स्टाईल’ने उत्तर देऊ,” असा थेट इशारा खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरीत दिला आहे.
Read moreरासायनिक प्रकल्प रद्द करा, पीक विम्याचे निकष बदला; आंबा-काजू उत्पादकांचे नारायण राणेंना निवेदन
कोकणातील रासायनिक प्रकल्प तातडीने रद्द करा आणि पीक विम्याचे जाचक निकष बदलून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करा, अशी आग्रही मागणी आंबा-काजू बागायतदारांनी खासदार नारायण राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Read moreविशेष संपादकीय : प्रमोद जठार आणि रत्नागिरी भाजप!
भाजपने प्रमोद जठार यांना विधान परिषदेवर संधी देऊन कोकणातील एका निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय दिला आहे. मात्र, जठार यांच्यासमोर रत्नागिरी भाजपमधील अंतर्गत नाराजी दूर करण्याचे आणि महायुतीतील मित्रपक्षांशी जुळवून घेत संघटना मजबूत करण्याचे मोठे आव्हान आहे. ज्येष्ठ पत्रकार मकरंद भागवत यांचा विशेष लेख.
Read moreकोकणातील नुकसानग्रस्त आंबा व काजू बागायतदारांना अधिवेशन संपण्यापूर्वी मदत जाहीर करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कोकणातील आंबा व काजू बागायतदारांच्या नुकसानीची दखल घेत, राज्य सरकार अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात मदतीची घोषणा करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात आयोजित बैठकीत ही माहिती दिली असून, प्रशासनाला नुकसानीच्या तीव्रतेनुसार मदतीचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.
Read more







