रघुवीर घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प; साताऱ्यातील २२ गावांचा रत्नागिरीशी संपर्क तुटला
खेड : प्रतिनिधी रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या रघुवीर घाटामध्ये गुरुवारी रात्री पुन्हा एकदा मोठी दरड कोसळण्याची घटना घडली आहे. डोंगरावरून माती आणि मोठे दगड थेट रस्त्यावर आल्यामुळे या मार्गावरील…
Read moreगणेशोत्सवापूर्वी आंबा घाटातील वाहतूक पूर्ववत होणार? आमदार किरण सामंतांसह रत्नागिरी-कोल्हापूरचे जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर
मुसळधार पावसामुळे आंबा घाटात दरड कोसळून रस्ता खचल्याने अवजड वाहतूक ठप्प झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मार्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी आमदार किरण सामंत आणि रत्नागिरी व कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्याचे आदेश दिले आहेत.
Read moreराजापूर: अणुस्कुरा घाटात मध्यरात्री कोसळली दरड; पोलीस व ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे वाहतूक पुन्हा सुरळीत
राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटात मुसळधार पावसामुळे मध्यरात्री दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, पोलीस, स्थानिक ग्रामस्थ आणि बांधकाम विभागाच्या तत्परतेमुळे रस्ता मोकळा करण्यात आला असून घाटमार्गावरील वाहतूक आता पूर्ववत झाली आहे.
Read moreअनुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने आलेला भलामोठा दगड कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हटवला
राजापूर तालुक्यातील अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने रस्त्यात आलेला महाकाय दगड खापणे महाविद्यालयाच्या एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने बाजूला सारत मोठा अनर्थ टळल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
Read moreरत्नागिरी-सातारा मार्ग बंद: रघुवीर घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक ठप्प, एसटीसह प्रवासी अडकले
रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या रघुवीर घाटात मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळली आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, एक एसटी बस अडकली आहे. तसेच साताऱ्यातील सुमारे १५ ते २० गावांचा संपर्क तुटला आहे.
Read more‘मिसिंग लिंक’ दुर्घटनेवरून अंबादास दानवे यांचा महायुती सरकारवर घणाघाती आरोप
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाजवळ झालेल्या दरड दुर्घटनेवरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारवर भ्रष्टाचाराचा घणाघाती आरोप केला आहे. कंत्राटदारांचे लाड पुरवण्यासाठी आणि उद्घाटनाच्या घाईत सरकारने जनतेचा जीव धोक्यात घातल्याचे सांगत त्यांनी या संपूर्ण प्रकल्पाच्या तांत्रिक चौकशीची मागणी केली आहे.
Read moreआंबा घाटात पुन्हा दरड कोसळली; रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील वाहतूक मंदावली
मुसळधार पावसामुळे रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाटात दख्खन ते कळकदारा दरम्यान पुन्हा एकदा मोठी दरड कोसळली. या घटनेमुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून घाटातील एकेरी मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला असून, प्रशासनाने वाहनचालकांना सतर्कतेने प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.
Read more










