१८ वर्षे जुन्या रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे निर्दोष मुक्त; ठाणे न्यायालयाचा मोठा निर्णय

वर्ष २००८ मधील रेल्वे भरती बोर्ड आंदोलन प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ठाणे न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. पुराव्याअभावी न्यायालयाने राज ठाेंसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली असून, या निर्णयानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून राज्यभरात जल्लोष केला जात आहे.

Read more

error: Content is protected !!