समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक, एकाचा मृत्यू तर १० गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्स बसने पुढे चाललेल्या कंटेनर ट्रकला पाठीमागून…

Read more

error: Content is protected !!