लोकलचा दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या; आरोपीला २४ तासांत पनवेलमधून अटक

चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकलमध्ये पावसाचे पाणी आत येण्यापासून रोखण्यासाठी डब्याचा दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातून २२ वर्षीय मयंक लोहारची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. रेल्वे पोलिसांनी ४०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासत पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला २४ तासांच्या आत पनवेलमधून अटक केली आहे.

Read more

error: Content is protected !!