राजापूर पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! १५ हजारांच्या बोनसवर शिक्कामोर्तब

राजापूर : प्रतिनिधी राजापूर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपयांचा बोनस देण्याचा महत्त्वपूर्ण ठराव नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण बैठकीत एकमताने मंजूर करण्यात…

Read more

error: Content is protected !!