कळव्यात साने गुरुजी वाचनालयातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न
कळव्यातील साने गुरुजी वाचनालयातर्फे नुकताच दहावी आणि बारावीत घवघवीत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
Read moreखासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना संसदरत्न मिळाल्याबद्दल कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना सलग दुसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल कळवा पूर्व येथील भास्कर नगरमध्ये समाजसेविका ॲड. सौ. पूजा राजा ठाकूर यांच्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांना तब्बल २५०० मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.
Read more


