मुख्यमंत्र्यांचा साठेबाजांना इशारा; राज्यातील इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर गृह आणि पुरवठा विभागाला कठोर कारवाईचे आदेश

राज्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साठेबाजांना कठोर इशारा दिला आहे. सोशल मीडियावरील अफवांमुळे नागरिकांनी केलेल्या अतिरिक्त खरेदीमुळे ही कृत्रिम टंचाई निर्माण झाली असून, खरीप हंगामात शेतकऱ्यांना डिझेलचा तुटवडा भासू नये यासाठी गृह आणि पुरवठा विभागाला संयुक्तपणे कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

Read more

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली घातपाताची शक्यता, शांततेचे आवाहन

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईमुळे खळबळ उडाली असून, या अचानक निर्माण झालेल्या तुटवड्यामागे घातपाताची शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून ‘पॅनिक बायिंग’ करू नये, असे आवाहन करत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आरसी बुक पाहून गरजेनुसार डिझेल पुरवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

Read more

सावधान! लॉकडाऊनची अफवा पसरवल्यास थेट फौजदारी गुन्हा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कडक इशारा

सोशल मीडियावर लॉकडाऊनच्या खोट्या बातम्या आणि मेसेजेस व्हायरल झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. इंधन टंचाई आणि लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा कडक इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध असून घाबरून जाऊन साठेबाजी करू नका, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Read more

युद्धाच्या धामधुमीत पहिले तेलवाहू जहाज ‘होर्मुझ’ ओलांडून बंदरात दाखल; इंधन संकट टळणार?

मुंबई (प्रतिनिधी) : इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठा विस्कळीत झालेला असताना भारतासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. सौदी अरेबियातून निघालेले पहिले मोठे तेलवाहू जहाज…

Read more

error: Content is protected !!