हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली दुसऱ्यांदा आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

हिमंता बिस्वा सरमा यांनी सलग दुसऱ्यांदा आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या उपस्थितीत गुवाहाटी येथे हा सोहळा पार पडला असून, त्यांच्यासोबत इतर चार मंत्र्यांनीही पदभार स्वीकारला आहे.

Read more

error: Content is protected !!