मराठी सिनेमाला वेगळी उंची मिळवून देणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा नागपुरात भव्य सत्कार

ज्येष्ठ अभिनेते ‘महाराष्ट्र भूषण’ अशोक सराफ यांचा नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य नागरी सत्कार संपन्न झाला. मराठी सिनेसृष्टीला वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या या महान कलाकाराबद्दल नागपूरकरांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Read more

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये घुमला मराठी डंका! ‘अभिजात मराठी OTT’ चे जागतिक स्तरावर दिमाखात लाँच

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘अभिजात मराठी OTT’ चे जागतिक स्तरावर दिमाखात लाँच करण्यात आले असून, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या नेतृत्वाखाली मराठी संस्कृती आणि सिनेमाचा वारसा आता जागतिक व्यासपीठावर पोहोचणार आहे.

Read more

error: Content is protected !!