राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कारांचे भव्य वितरण; अलका याज्ञिक, रोहित शर्मा यांच्यासह महाराष्ट्रातील ७ विभूतींचा सन्मान

नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील सर्वोच्च नागरी ‘पद्म पुरस्कारांचे’ भव्य वितरण करण्यात आले. या सोहळ्यात पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना ‘पद्मभूषण’, तर क्रिकेटपटू रोहित शर्मा, अभिनेते आर. माधवन, सतीश शाह, उद्योजक अशोक खाडे, डॉ. आर्मिडा फर्नांडिस आणि वारली कलाकार भिकल्या धिंडा यांच्यासह महाराष्ट्रातील सात दिग्गजांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

Read more

error: Content is protected !!