तमिळनाडूत राजकीय भूकंप: टीव्हीकेचा दणदणीत विजय; १४४ आमदारांची साथ, अण्णा द्रमुकमध्ये उभी फूट

तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या टीव्हीके सरकारने विधानसभेत १४४ मतांसह विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. अण्णा द्रमुकच्या २५ बंडखोर आमदारांनी पक्षाचा आदेश मोडून विजय यांच्या बाजूने मतदान केल्याने भाजपच्या मित्रपक्षाला मोठा धक्का बसला आहे.

Read more

error: Content is protected !!