संगमेश्वरजवळ मध्यरात्री कारचा भीषण अपघात; तीन जण जखमी, मोठा अनर्थ टळला

संगमेश्वर : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरनजीक वांद्री-सप्तलिंगी पुलाजवळ गुरुवारी मध्यरात्री एका भरधाव कारचा भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या मोठ्या दगडावर आदळून उलटली. या थरारक अपघातात…

Read more

मुंबई-गोवा महामार्गावर राजापूरजवळ कंटेनर उलटला; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

राजापूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर राजापूर तालुक्यातील कोदवली येथे आज सकाळी एक मालवाहू कंटेनर उलटून अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून, कंटेनर चालकाला केवळ किरकोळ दुखापत…

Read more

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; बाप्पाचा निरोप घेतलेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास खडतर

माणगाव : प्रतिनिधी कोकणातील सर्वात मोठा सण असलेल्या गणेशोत्सवातील गौरी-गणपतींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन झाल्यानंतर, आता चाकरमान्यांची मुंबई, ठाणे आणि पुण्याच्या दिशेने परतीची लगबग सुरू झाली आहे. मात्र, बाप्पाचा आशीर्वाद घेऊन…

Read more

वाकेड घाटात उभ्या कारला स्कॉर्पिओची धडक, कार जळून खाक; प्रवासी सुखरूप!

लांजा : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा तालुक्यातील वाकेड घाटात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका भीषण अपघातानंतर कारने पेट घेतल्याची खळबळजनक घटना घडली आहे. महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या एका अपघातग्रस्त…

Read more

भोस्ते घाटात केमिकलचा टँकर २५० फूट खोल दरीत कोसळला, सुदैवाने चालक बचावला

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भोस्ते घाटात गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा एक भरधाव केमिकल कंटेनर टँकर सुमारे २५० फूट खोल दरीत कोसळल्याची थरारक घटना घडली आहे. या भीषण अपघातात संपूर्ण…

Read more

मुंबई-गोवा महामार्गाचा खर्च ५,५०० कोटींनी वाढला; १७ वर्षांनंतरही काम रेंगाळलेलेच

मुंबई : मुंबई आणि गोव्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या चौपदरीकरणाला मंजुरी मिळून तब्बल १७ वर्षे उलटून गेली, तरीही या महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा वनवास संपलेला नाही. या प्रदीर्घ विलंबामुळे…

Read more

मुंबई-गोवा महामार्ग: १७ वर्षांत खर्च ४८% ने वाढला, काम अद्याप अपूर्णच

रत्नागिरी : प्रतिनिधी ​मुंबईला गोव्याशी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाला केंद्राची मंजुरी मिळून १७ वर्षे उलटली आहेत, मात्र हा प्रकल्प आजही अपूर्णच आहे. माहितीच्या अधिकार (आरटीआय) अंतर्गत एक मोठा खुलासा झाला…

Read more

राजापुरात एक्साईजची धडक कारवाई: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पावणेदोन कोटींचा अवैध मद्यसाठा जप्त

राजापूर : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (एक्साईज) भरारी पथकाने राजापूर तालुक्यात एक मोठी धडक कारवाई करत जवळपास पावणेदोन कोटी रुपयांचा बेकायदेशीर मद्यसाठा आणि मालवाहू कंटेनर जप्त केला…

Read more

खवटीजवळ दुचाकी खोल खड्ड्यात कोसळून भीषण अपघात

खेड :  ​मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील खवटी गावाजवळ रविवारी सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, मागे बसलेली तरुणी गंभीर जखमी झाली आहे.…

Read more

‘मला लाज वाटते…’: मुंबई-गोवा महामार्गाच्या विलंबावर नितीन गडकरी संतापले; उद्घाटनाला येण्यासही स्पष्ट नकार

पणजी :  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात होत असलेल्या प्रचंड विलंबाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. पणजी येथील पोरवोरिम उड्डाणपूलाच्या उद्घाटन सोहळ्यात…

Read more

error: Content is protected !!