कुलर मागितल्यामुळे विद्यार्थिनीला हॉस्टेल खाली करण्याची नोटीस; सोशल मीडियावर गदारोळानंतर निर्णय बदलला

नागपूरच्या शासकीय वसतिगृहात कुलरची मागणी करत थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणाऱ्या एमबीएच्या विद्यार्थिनीला प्रशासनाने हॉस्टेल खाली करण्याची नोटीस दिली होती. सोशल मीडियावर यावर तीव्र संताप व्यक्त झाल्यानंतर पालकमंत्री आणि समाज कल्याण विभागाने हस्तक्षेप करत ही नोटीस तूर्तास रद्द केली आहे. मात्र, विद्यार्थिनी आधीपासूनच नोकरी करत असल्याचा आरोप प्रशासनाने केला असून परीक्षेनंतर तिच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Read more

error: Content is protected !!