केळरमध्ये काँग्रेस सरकारचा मोठा निर्णय: महिलांना मोफत बस प्रवास आणि आशा कार्यकर्त्यांच्या मानधनात भरघोस वाढ

केरळमध्ये काँग्रेस आघाडीचे सरकार येताच मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांनी पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत महिलांसाठी १५ जून २०२६ पासून मोफत बस प्रवासाची घोषणा केली आहे. सोबतच आशा कार्यकर्त्यांच्या मानधनात ३ हजार रुपयांची वाढ करत ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

Read more

error: Content is protected !!