‘शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणीला आल्यास जशास तसे उत्तर देऊ’; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर घणाघात
’शक्तीपीठ महामार्गासाठी अधिकाऱ्यांनी जमीन मोजणीचा प्रयत्न केल्यास सांगलीची जनता जशास तसे उत्तर देईल’, असा खणखणीत इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते जयंत पाटील यांनी दिला आहे. सांगलीत काढण्यात आलेल्या विशाल मोर्चामध्ये त्यांनी सरकारच्या दडपशाही आणि ढासळलेल्या आर्थिक स्थितीवर सडकून टीका केली.
Read moreधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक लवकरात लवकर पूर्ण होणार; मंत्री डॉ. आशिष शेलार यांची ग्वाही
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री डॉ. आशिष शेलार यांनी संगमेश्वर कसबा येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रस्तावित स्मारक स्थळाची पाहणी करत हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची ग्वाही दिली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेतील कथित अवैध अर्जांच्या चौकशीची मागणी केली, तसेच जयंत पाटील यांची ‘वर्षा’ भेट आणि आमदार भास्कर जाधव यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेत विविध राजकीय घडामोडींवर आपली रोखठोक भूमिका मांडली.
Read more‘लाडकी बहीण’ योजनेत ३५१५ कोटींचा कथित घोटाळा; संजय राऊत यांच्या आरोपामुळे महाराष्ट्राचे राजकारण तापले
‘लाडकी बहीण’ योजनेत ३५१५ कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यासोबतच त्यांनी शिंदे आणि अजित पवार गटावर टीका करत शरद पवार यांची पाठराखण केली आहे.
Read moreमुंबई दुर्घटना: जयंत पाटलांसोबत हसल्याच्या व्हायरल व्हिडिओवर आमदार अमित साटम यांचे स्पष्टीकरण
मुंबईतील चेंबूर आणि साकीनाका येथील दुर्घटनांवरून राजकारण तापले आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यासोबत हसतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप आमदार अमित साटम यांनी समोर येत, आपल्या वक्तव्याचा चुकीचा संदर्भ लावला गेल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
Read more




